शाळा सुरू होणार : ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात ५वी ते १२वी, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार
Maharashtra Schools Reopen From 4th October : राज्यातील कोरोनाच्या आटोक्यात आलेल्या परिस्थितीनंतर आता राज्य शासनाने लवकरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मुले […]