• Download App
    Maharashtra Pre-primary school regulation law 2026 | The Focus India

    Maharashtra Pre-primary school regulation law 2026

    Dada Bhuse : मुलांना मिळणार दर्जेदार पूर्व – प्राथमिक शिक्षण; खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन अन् गुणवत्तेसाठी कायदा आणणार – मंत्री भुसे

    राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व-प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य नोंदणी, नियमन, व गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अधिनियम आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

    Read more