खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना दमवत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे […]