• Download App
    Maharashtra politics banner war March 2026 | The Focus India

    Maharashtra politics banner war March 2026

    Rohit Pawar : अजित पवारांचे फोटो बॅनरवरून गायब; रोहित पवारांची तटकरेंवर टीका, म्हणाले – बटाईदाराने सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रकार

    राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता बॅनर वॉरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरून पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅनरवर केवळ खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबाचेच वर्चस्व दिसून आल्याने, रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर बोचरा वार केला आहे.

    Read more