• Download App
    Maharashtra Political Reaction Ajit Pawar | The Focus India

    Maharashtra Political Reaction Ajit Pawar

    Jay Pawar : ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, जय पवारांची प्रतिक्रिया; व्हीएसआर कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याचीही मागणी

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी नष्ट होऊ शकत नाहीत, असे तांत्रिक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे. तसेच, या घटनेचे गांभीर्य ओळखून व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

    Read more