मोठी बातमी : कांद्याच्या दराला घसरगुंडी, 900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले दर, शेतकऱ्यांची चिंता वाढली
किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात हे सामान्य ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश शेतकऱ्यांना 900 ते 1900 […]