• Download App
    Maharashtra Next portal for citizens | The Focus India

    Maharashtra Next portal for citizens

    Raj Thackeray : महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाइट गुढीपाडवा मेळाव्यात लाँच; इराणची साथ सोडणे भविष्यामध्ये भारताला महागात पडणार- राज ठाकरे

    गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा खास आहे. आजच्या मेळव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील विकासाचा बोजवारा, नोकऱ्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला धारेवर धरलेच, पण त्याचबरोबर इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही अत्यंत बोचरी टीका केली.

    Read more