• Download App
    Maharashtra MVA seat sharing | The Focus India

    Maharashtra MVA seat sharing

    Varun Sardesai : ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंची भूमिका- शरद पवार मोठे नेते, पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी राज्यसभेची जागा सोडण्यास ठाम नकार दिला आहे. आम्ही राज्यसभेच्या जागेवरील आमचा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आमच्या आमदारांनी आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली आहे, असे ते म्हणालेत.

    Read more