• Download App
    Maharashtra Monsoon Session | The Focus India

    Maharashtra Monsoon Session

    Maharashtra Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 10 महत्त्वाची विधेयके; महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा, फडणवीसांची मोठी घोषणा

    महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या आगामी अजेंड्याची माहिती दिली. या अधिवेशनात राज्य सरकार तब्बल 10 महत्त्वाची विधेयके मांडणार असून त्यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारे महत्त्वपूर्ण विधेयकही समाविष्ट असणार आहे. विरोधकांनी संवादाचा मार्ग स्वीकारला तर प्रत्येक प्रश्नाला चर्चेतून उत्तर देण्यास सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    Read more