• Download App
    Maharashtra missing women data 2025 | The Focus India

    Maharashtra missing women data 2025

    Missing Women : 2025 मध्ये राज्यात 13515 महिला, अल्पवयीन मुली अजूनही बेपत्ता; महिला, मुलींच्या शोधावर ठरेल पोलिस ठाण्यांचे रँकिंग

    राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, आता पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता त्यांच्या शोधमोहिमेतील यशावरून मोजली जाणार आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याच्या कामगिरीवरच आता पोलिस ठाण्यांचे ‘नामांकन’ ठरवण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

    Read more