महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा
महाराष्ट्र सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सरकारकडून शिक्षणासाठी विशेष मासिक भत्ता दिला जाईल. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण […]