• Download App
    Maharashtra government LPG circular | The Focus India

    Maharashtra government LPG circular

    Maharashtra Govt : गॅस पुरवठ्याची नियमावली जारी; शैक्षणिक संस्थांना 100%, इतरांना 70 ते 50% गॅस पुरवण्याचे आदेश

    इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. यात काही क्षेत्रांना 100 टक्के, तर काही क्षेत्रांना 70 ते 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

    Read more