• Download App
    Maharashtra gas supply update March 2026 | The Focus India

    Maharashtra gas supply update March 2026

    Chhagan Bhujbal : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे स्पष्टीकरण- राज्यात LPGचा कोणताही तुटवडा नाही; गॅस, इंधन तुटवड्याच्या फक्त अफवा अन् संभ्रम

    राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. या प्रकरणी केवळ संभ्रम व अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9 हजार मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत, असे ते म्हणालेत.

    Read more