Maharashtra Congress : महाराष्ट्रात काँग्रेस 115 जागांवर लढण्याची शक्यता; दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांची तयारी
वृत्तसंस्था मुंबई : Maharashtra Congress नुकत्याच झालेल्या हरियाणातील निवडणूक निकालांमुळे काँग्रेस काहीशी तडजोडीच्या स्थितीत आल्याची चर्चा सुरू होती. परंतु सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर अशी कोणतीही […]