Maharashtra CM : उद्धव ठाकरेंनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची घेतली नावं; पण पवारांच्या मनातलं नाव घेणं टाळलं!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार??, यावर महाविकास आघाडीत वाद रंगला असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्री […]