विदर्भ, मराठवाड्यातल्या नेत्यांना भाजपची विधान परिषदेची संधी; संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे उमेदवार!!
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांना संधी दिली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.