महाराष्ट्र बंद वर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया “मी सध्या कोणावरही खुश नाही आहे”
विशेष प्रतिनिधी बुलढाणा : शेतकरी नुकसान, नैसर्गिक आपत्ती, लखिमपुर खेरी हिंसाचार अशा अनेक मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना […]