पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क; महाराष्ट्रातल्या ११२ व्यक्ती ATS च्या रडारवर; अनेक शहरांमध्ये छापे!!
पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी काही व्यक्तींचे कथित सोशल मीडिया संबंध असल्याच्या प्रकरणाचा तपास करत असताना, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) राज्यभरातील अनेक ठिकाणी छापे घालून शोधमोहीम राबवत आहे.