• Download App
    Maharaj | The Focus India

    Maharaj

    शंभूराजांच्या समाधीस्थळावर लोटला शंभूभक्तांचा महासागर : हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्ठी

    धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३३ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या लाखो शंभुभक्तानी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोटगर्दी केली […]

    Read more

    येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर; नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढल्या

    विशेष प्रतिनिधी येवला : माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी खंडेराव महाराजांची पूजा अर्चा […]

    Read more

    महाराज, मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी […]

    Read more

    पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराने निधन

    मुंबई : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झ तहटक्याने निधन झाले. बिरजू महाराज यांचे पूर्ण नाव ब्रिजमोहन नाथ मिश्रा होते. पद्मविभूषण पुरस्कार […]

    Read more

    महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द काढल्याने कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक

    वृत्तसंस्था भोपाळ : कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.nsults about Mahatma Gandhi; Kalicharan Maharaj […]

    Read more

    धर्मसंसदेत गांधीजींबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कालीचरण महाराजाने लढविली होती अकोला नगरपालिकेची निवडणूक

    विशेष प्रतिनिधी अकोला : महात्मा गांधी यांनी देशाचा सत्यानाश केला. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रणाम असे वक्तव्य हरिद्वारमधील धर्मसंसदेत केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आहे. […]

    Read more

    तपस्वी राजा श्री रामचंद्रानंतर योगी आदित्यनाथ, महाराज तुमचे राज्य चालू राहो, कंगना रनौटने दिल्या योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी लखनौ: आमच्याकडे उत्तर प्रदेशचे एक तपस्वी राजा श्री रामचंद्र होते आणि आता आमच्याकडे योगी आदित्यनाथ आहेत. महाराज तुमचे राज्य चालू राहो, अशा शब्दांत […]

    Read more