WATCH : कीर्तनकाराची वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच महाराज आळंदीला गेले निघून
कीर्तनकार समाजाचे उद्बोधन, प्रबोधन करून आचारविचारांचे महत्त्व नेहमीच पटवून देत असतात. परंतु द्वारली गावातील गजानन महाराज चिकनकर यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. […]