Mahapanchayat : देशभरातील रेल्वे ट्रॅक ठप्प करणार, हरियाणात महापंचायतीनंतर शेतकऱ्यांचा निर्णय
वृत्तसंस्था कुरुक्षेत्र : हरियाणातील कुरुक्षेत्र येथे रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या महापंचायतीत ( Mahapanchayat ) ३ ऑक्टोबरला संपूर्ण देशात रेल्वे ट्रॅक रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरियाणात पंचायती […]