Mahakumbha : नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 18 ठार; महाकुंभाला जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहत होते प्रवासी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Mahakumbha शनिवारी रात्री ९:२६ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १४ महिला आणि ३ मुले […]