‘आदिपुरूष’वरून महाभारत : घाणेरड्या ट्रोलिंगने ख्यातनाम योद्धा लेखिका शेफाली वैद्य मनोमन दुखावल्या!!
प्रतिनिधी पुणे : “आदिपुरुष” सिनेमा वरून सोशल मीडियात महाभारत सुरू असताना दिग्दर्शक ओम राऊत यावर सगळीकडून शरसंधान साधले जात आहे. ओम राऊतला ट्रोल करताना अनेकांनी […]