• Download App
    Maha Vikas Aghadi | The Focus India

    Maha Vikas Aghadi

    Congress : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय:ठाकरे बंधूंशी युती नाही; महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.

    Read more

    Rohit Pawar : रोहित पवारांचा दावा- महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी खोट्या मतदारांची नोंदणी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे आधार कार्ड!

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले.

    Read more

    Devendra Fadnavis : सीएम फडणवीसांचा पलटवार- एवढे गोंधळलेले विरोधक मी कधीच पाहिले नाहीत, कोणत्या मुद्यावर कुठे जायचे हेच त्यांना माहिती नाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला. एवढे गोंधळलेले विरोधक मी केव्हाच पाहिले नाहीत. कोणत्या मुद्यावर कुठे जावे हे ही या लोकांना माहिती नाही, असे ते विरोधकांची खिल्ली उडवताना म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने पाऊस आणल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचाही समाचार घेतला.

    Read more

    Harshvardhan Sapkal : मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे ‘जर-तर’च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची टीका- उद्धव ठाकरे MIM काय, पाकलाही सोबत घेतील; कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. संभाजीनगरमधील मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.

    Read more

    Maha Vikas Aghadi मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला; पण उद्धव ठाकरेंची कोंडी केली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद […]

    Read more

    Maha Vikas Aghadi : परस्परांच्या विरोधात उमेदवार मैदानात, बंडाळीचे पेव फुटले; महाविकास आघाडीत ‘महाबिघाडी’

    Maha Vikas Aghadi महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली महाविकास आघाडी जवळपास कोसळण्याच्या मार्गावर आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर […]

    Read more

    Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत वादावादी, शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, भूम- परांड्यात  राहूल माेटे यांना उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी Maha Vikas Aghadi राज्यातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीत वादावादी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात रणजित पाटील यांची […]

    Read more

    Maha Vikas Aghadi : मोठे भाऊ – छोटे भाऊ, पवारांचा पक्ष ढकलून देऊ; झाले शेवटी “जुळे भाऊ”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Maha Vikas Aghadi महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याची बातमी असून ठाकरे विरुद्ध काँग्रेस सामना बरोबरीत सुटला, तर पवारांच्या पक्षाला नुकसानभरपाई […]

    Read more

    ‘’तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?’’ फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल!

    कर्नाटक राज्य सरकारच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे? विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या वज्रमुठीची अंगठ्यापासून सैल बोटे; त्यावर शिवसेना – भाजपचे डोळे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये काल भले महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा पार पडली असेल, आणखी 10 सभा महाराष्ट्रात अपेक्षित असतील, पण महाविकास […]

    Read more

    कॉँग्रेसचे खासदार कुमार केतकर म्हणतात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कधीही कोसळू शकतं, अशी भीती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी वर्तवली आहे. त्यांनी कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील […]

    Read more

    Nawab Malik – Shiv Sena : महाविकास आघाडीची मंत्रिपदाच्या खुर्च्यांसाठी एकी; मलिक समर्थनाच्या आंदोलनात बेकी!!

    नाशिक : नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी आज झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची खुर्च्यांवर बसण्यासाठी कशी एकी आहे, पण प्रत्यक्ष आंदोलनात कशी बेकी आहे हे दिसून […]

    Read more

    महाविकास आघाडी सरकारमध्ये विकास निधी मिळवण्यात राष्ट्रवादी अव्वल ; शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर

    विकासनिधी मिळवण्यात शिवसेनेचे युवाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे. NCP leads in development fund in Maha Vikas Aghadi government; Shiv […]

    Read more

    राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!

    वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची मुंबई प्रदेश काँग्रेसने 28 डिसेंबर रोजी रॅली आयोजित केली आहे. परंतु, पोलिसांनी तिला अद्याप परवानगी […]

    Read more

    लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ 11 तारखेला महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद

    वृत्तसंस्था मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत बंदची घोषणा करण्यात आली आहे. 11 तारखेला हा बंद करण्यात […]

    Read more

    देशात सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला तरी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून केंद्राविरुध्द कांगावा

    महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक लस पुरविली जात नसल्याचा कांगावा केला जात आहे. महाराष्ट्र आणि गैरभाजप शासित राज्यांना दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोप होत आहे.याला केंद्रीय आरोग्य […]

    Read more