Rahul Gandhi : “माफीवीर”नंतर राहुल गांधींचा लोकसभेत नवा आरोप; म्हणाले, सावरकर हे तर मनुस्मृतीचे समर्थक!!; पण वास्तव काय??
नाशिक : Rahul Gandhi भारताच्या क्रांती लढाईचे अग्रणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी बद्दल देशभरातल्या वेगवेगळ्या कोर्टांमधून कायदेशीर लढाई लढाव्या लागणाऱ्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर “माफीवीर” […]