• Download App
    Madrid quarantine news 2026 | The Focus India

    Madrid quarantine news 2026

    Hantavirus Outbreak : हंताव्हायरसमुळे आणखी 3 प्रवासी संक्रमित; अमेरिका, फ्रान्स आणि स्पेनचे रहिवासी; एकूण 9 रुग्ण, आतापर्यंत 3 मृत्यू

    हंताव्हायरसच्या संपर्कात आलेल्या आणखी 3 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. यात एक अमेरिकन आणि एक फ्रेंच प्रवासी यांचा समावेश आहे, जे यापूर्वीच आपापल्या देशात परतले होते. तर, माद्रिदमध्ये क्वारंटाइन असलेल्या एका स्पॅनिश नागरिकाचा प्राथमिक अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

    Read more