मध्य प्रदेश – राजस्थान निवडणुका जाहीर होण्याच्या दिवशी काँग्रेसची धावपळ; कार्यकारिणीची मुख्यालयात बैठक!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश राजस्थान तेलंगण छत्तीसगड मिझोराम या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या दिवशी आज 9 ऑक्टोबर 2023 रोजी काँग्रेसची धावपळ […]