Madhya Pradesh : मध्य प्रदेशात 3 जैन मुनींवर काठ्यांनी हल्ला; हनुमान मंदिरात थांबले होते, घटनेच्या निषेधार्थ शहर बंद
मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस स्टेशन परिसरात सहा गुंडांनी तीन जैन मुनींवर हल्ला केला. रविवारी रात्री जैन मुनी सिंगोली रोडवरील हनुमान मंदिरात विश्रांतीसाठी थांबले.