• Download App
    Madhya Pradesh Rajya Sabha election 2026 | The Focus India

    Madhya Pradesh Rajya Sabha election 2026

    Meenakshi Natrajan’ : MP च्या राज्यसभा उमेदवारांच्या अंतिम यादीत 3 नावे; मीनाक्षींच्या अर्जावर निवडणूक आयोगाचा निर्णय बाकी, राष्ट्रपतींना भेटणार काँग्रेस आमदार

    मध्य प्रदेशमधून काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन रद्द झाले आहे. भोपाळमध्ये राज्यसभा रिटर्निंग ऑफिसरने मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारांच्या छाननीनंतर अंतिम यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार तरुण चुग, महेश केवट आणि रजनीश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

    Read more