Madhukar Pichad : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन:वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलग 7 वेळा राहिले आमदार
विशेष प्रतिनिधी मुंबई : Madhukar Pichad भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]