म्हणे, राहुल गांधींचा सरकारच्या डोक्याला शॉट…, मिनू मासानी, पिलू मोदी, मधू लिमये, मधू दंडवते विरोधकांना तरी झेपतील काय??
काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सामनाच्या अग्रलेखात वारेमाप स्तुती करण्यात आली आहे. राहुलजींनी मांडलेले मुद्दे कसे मोदी सरकारला घेरणारे आहेत, मोदी […]