ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी निधन ; मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
१९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माधवी गोगटे यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांच्या काही भूमिका चांगल्याच गाजल्या.Veteran actress […]