भाजपमध्ये संघटनेसाठी 50 वर्षे काम, 12 वेळा वडिलांच्या उमेदवारीच्या चर्चेकडे लक्ष नाही, माधव भंडारींच्या मुलाचे भावनिक ट्विट
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. महाराष्ट्रात 6 जागांसाठी 7 अर्ज दाखल […]