• Download App
    Madhabi Puri | The Focus India

    Madhabi Puri

    Madhabi Puri : हिंडनबर्ग प्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधबी पुरी-बुच यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

    भांडवली बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी सेबी म्हणजेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या माजी प्रमुख माधबी पुरी बुच यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. बुच यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मंजुरी देणारा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं दिलेला आदेशच मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय.

    Read more