KBC : प्रा. उपळावीकर यांनी बनवलं अमिताभ बच्चन यांचं पोर्ट्रेट ; अमिताभ बच्चनही गेले भारावून
प्रा. सतीश उपळावीकर यांनी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पहात असतानाच केवळ सव्वा तासात अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांचं १०० स्क्वेअर फूट पोर्ट्रेट बनवलं.KBC: Pvt. […]