द फोकस एक्सप्लेनर : कहाणी जमियत उलेमा-ए-हिंदची, 3 पिढ्यांपासून मदनी कुटुंबाचा दबदबा, 1 कोटी लोकसंख्येवर प्रभाव
देशातील मुस्लिमांना सामाजिक सलोखा आणि धार्मिक नेतृत्व देण्यासाठी तयार करण्यात आलेली जमियत उलेमा-ए-हिंद ही संघटना सध्या चर्चेत आहे. अलीकडेच राजधानी नवी दिल्लीत जमियतच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या […]