फ्रान्स जळताना राष्ट्राध्यक्ष घेत होते संगीत रजनीचा आनंद; मॅक्रॉन यांचा व्हिडिओ व्हायरल, आणीबाणीची शक्यता
वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्समध्ये 17 वर्षांच्या नाहेलच्या हत्येनंतर चौथ्या दिवशीही हिंसाचार सुरूच होता. देशात एकीकडे हिंसाचार सुरू असताना राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन हे ब्रिटिश गायक एल्टन […]