Macron : मॅक्रॉन यांचा एलन मस्क यांच्यावर जर्मन निवडणुकीत हस्तक्षेपाचा आरोप; विरोधी पक्षाला पाठिंबा
वृत्तसंस्था पॅरिस : Macron टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगभरातील समस्यांवर सातत्याने आपली मते मांडतात. मस्क काही देशांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांनाही उघडपणे पाठिंबा देतात. याबाबत फ्रान्सचे […]