गदा, तलवार आणि तुतारी – शिंदे गटाची तयारी : निवडणूक आयोगाला देणार 3 नवी नावे आणि 3 नवे चिन्ह, अंधेरी पोटनिवडणुकीत यापैकीच वापरणार
प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांच्या वतीने […]