Modi : मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या बायोपिक ‘माँ वंदे’ची घोषणा; ‘मार्को’चा अभिनेता उन्नी मुकुंदन साकारणार भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, सिल्व्हर कास्ट क्रिएशन्स या प्रॉडक्शन हाऊसने “माँ वंदे” नावाच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट वीर रेड्डी एम. निर्मित करत आहेत.