लतादीदींच्या निधनाचा दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर
प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी […]