Tamil nadu Assembly Election 2021 Result : द्रमुकला घवघवीत यश, १२५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत; तब्बल दहा वर्षांनंतर स्वबळावर सत्ता
विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून द्रमुक आघाडीने 234 पैकी 159 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. Tamil nadu […]