M. J. Akbar : बर्याच दिवसांनी एम. जे. अकबर दिसले, तेही पंतप्रधानांबरोबर… प्रधानमंत्री संग्रहालयात… का…??
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मधले एक माजी सेलिब्रिटी मंत्री एम. जे. अकबर बऱ्याच दिवसांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. तेही पंतप्रधानांबरोबर…!!M. J. Akbar: Many days […]