अनैसर्गिक संबंध आणि व्यभिचार गुन्हा नसेल; मॉब लिंचिंगसाठी मृत्युदंडाची तरतूद, नवीन भारतीय न्याय संहिता सादर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी (12 डिसेंबर) गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलेली तीनही फौजदारी विधेयके मागे घेतली. त्यांच्या जागी […]