आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले- मी भाग्यवान! माझी मुले ड्रग्जचे सेवन करत नाहीत
शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. आता जवळपास महिनाभरानंतर आर्यन घरी परतला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुख […]