रशियाच्या लुना -25ची कक्षा हुकली; तांत्रिक बिघाडामुळे आणीबाणी, 21 ऑगस्टला चंद्रावर लँडिंग
वृत्तसंस्था मॉस्को : शनिवारी संध्याकाळी रशियाच्या लुना-25 या अवकाशयानात तांत्रिक बिघाड झाला. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने सांगितले की कक्षा बदलताना आपत्कालीन परिस्थिती उद्भवली. त्यामुळे […]