Ludhiana Court Blast : आधी बेअदबी, आता स्फोट, पंजाब हायअलर्टवर; लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटप्रकरणी केंद्राने पंजाब सरकारला मागितला अहवाल
Ludhiana court blast : पंजाबमधील लुधियाना येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात गुरुवारी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. कोर्ट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या […]