• Download App
    LPG | The Focus India

    LPG

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार

    अनुदानित दराने एलपीजी सिलिंडर विकल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांना ३० हजार कोटी रुपये देईल. ही रक्कम कंपन्यांना १२ हप्त्यांमध्ये दिली जाईल.याशिवाय, उज्ज्वला योजनेच्या अनुदानासाठी १२,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आज म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.

    Read more

    मोदी सरकार ७५ लाख लोकांना मोफत LPG कनेक्शन देणार; ‘या’ योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

    केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकाही जवळ […]

    Read more

    ‘LPG’ व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात! महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’

    गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आज (मंगळवार, १ […]

    Read more

    LPG Price Reduced: LPGच्या दरात कपात, जाणून घ्या किती स्वस्त झाले व्यावसायिक गॅस सिलिंडर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक […]

    Read more

    LPG आजपासून स्वस्त : व्यावसायिक सिलिंडरची किंमत 135 रुपयांनी घटली, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

    एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज 1 जून रोजी मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (19 किलो) किंमत प्रति सिलिंडर 135 रुपयांनी कमी करण्यात […]

    Read more

    LPG Price Hike : घरगुती नव्हे कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ!!; हॉटेलचे खाणे महागणार!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला आज 1 मे कामगार दिनी आणखी एक चटका बसला आहे, गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा… पण तो घरगुती नव्हे, […]

    Read more

    गोव्यात तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारने वर्षभरात तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली […]

    Read more

    होळी, दिवाळीला देणार चक्क मोफत सिलेंडर; यूपीत विद्यार्थिनी चालविणार स्कुटी; भाजपची घोषणा

    वृत्तसंस्था लखनऊ : होळी, दिवाळीला जनतेल मोफत सिलेंडर आणि विद्यार्थिनी स्कुटी चालवतील, अशी घोषणा भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. if bjp government […]

    Read more

    ऐन दसरा – दिवाळीच्या तोंडावर सिलिंडर दरवाढीने ग्राहक गॅसवर, वर्षात तीनशे रुपयांची दरवाढ

    प्रतिनिधी नवी दिल्ली – इंधन दरांबरोबरच आता एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. विना-अनुदानित (नॉन-सब्सिडी) १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत गेल्या आठवड्यात पुन्हा तब्बल […]

    Read more

    गॅसचा सिलेंडर २५ रुपयांनी वाढला, १५ दिवसांमध्ये विना अनुदानित एलपीजी ५० रुपयांनी झाला महाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. १५ दिवसांत विना अनुदानित गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला आहे. The […]

    Read more

    Ujjwala Yojana 2.0 ! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उज्ज्वला योजना 2 चे लोकार्पण : मोफत स्टोव्ह ; LPG रिफिल ; कोट्यवधी नागरिकांना मिळणार फायदा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला 2.0 योजनेची सुरुवात करणार आहेत. वृत्तसंस्था नवी दिल्ली : दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी […]

    Read more