• Download App
    LPG Supply | The Focus India

    LPG Supply

    LPG Supply : हॉटेल, ढाब्यासह उद्योगांना आजपासून वाढीव 20% गॅसपुरवठा; राज्याचा 30% कोटा आता 50% वर पोहोचला; व्यावसायिकांना संजीवनी

    राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेचालक, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्राने व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात २०% अतिरिक्त वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्याचा पूर्वीचा ३०% कोटा आता ५०% वर पोहोचला असून उद्यापासून म्हणजेच २३ मार्च २०२६ पासून याची अंमलबजावणी सुरू होईल.

    Read more

    LPG Supply : 8 ते 10 दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत; पंपांवर 61 रुपये लिटरने केरोसिन वाटप, व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

    केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गरजा ओळखून प्राधान्य क्षेत्रांना पुरवठ्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होईल.

    Read more