• Download App
    LPG Refill | The Focus India

    LPG Refill

    LPG Refill : घरगुती सिलिंडरची बुकिंग आता 25 दिवसांनी होईल; सरकारने वेळ 4 दिवसांनी वाढवला, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी रोखण्यासाठी निर्णय

    केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ग्राहक एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच बुक करू शकतील. म्हणजेच, सरकारने रिफिल बुकिंगचा किमान प्रतीक्षा कालावधी 4 दिवसांनी वाढवला आहे.

    Read more